संजय राऊत- संभाजीराजेंनी फडणवीसांना घेरलं

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजप खासदार सुधांशू त्रिवेदी यांची पाठराखण करत असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात वक्तव्य करणाऱ्यांना फडणवीस पाठीशा का घालत आहेत? असा सवास उपस्थित करण्यात येत आहे. परंतु पाठराखण केल्यामुळे फडणवीस विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत.

First Published on: November 21, 2022 2:45 PM
Exit mobile version