सेनेच्या सभेला फडणवीसांच रोखठोक उत्तर

आगामी मुंबई महापालिका आणि राज्यातील अन्य महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यात जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत. शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीकेसीमधील मैदानावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती त्यानंतर रविवारी फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केलाय.

First Published on: May 16, 2022 11:52 AM
Exit mobile version