मी येईल बोललो पण एकटा नाही आलो, फडणवीसांचे अन-कट भाषण

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारची बहुमत चाचणी होती. शिंदेंनी ही लढाई जिंकली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करताना विरोधकांना चांगलेच झापलं आहे. मी पुन्हा येईल असे म्हटलो होतो यावरुन माझी टिंगल उडवली परंतु मी एकटी आलो नाही. तर त्यांना सोबत घेऊन आलो असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

First Published on: July 4, 2022 2:15 PM
Exit mobile version