संधी असतानाही अजितदादांना CM केलं नाही, फडणवीसांचा चिमटा

महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाचा आज नववा दिवस असून, सभागृहात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भातील विकासाच्या प्रश्नांवर तसेच इतर मुद्द्यावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली.

First Published on: December 29, 2022 6:15 PM
Exit mobile version