मंत्रिमंडळ विस्तार योग्यवेळी करू; देवेंद्र फडणवीस यांची माहिती

शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात अनेक प्रश्न विचारले जात आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीदौऱ्यावर असताना त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची भेट घेतली होती. यावेळी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली का?, असा सवाल माध्यमांनी विचारला असता ‘मंत्रिमंडळ विस्तार योग्यवेळी करू’ अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

First Published on: January 25, 2023 11:25 AM
Exit mobile version