राज्यात जलसंधारणाशिवाय पर्याय नाही, देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणी फाऊंडेशनच्या जलयुक्त शिवार कार्यक्रमाला हजेरी लावली. जलयुक्त शिवार हा देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातो. यासंदर्भात महत्वपूर्ण माहिती फडणवीस यांनी दिली आहे

First Published on: March 12, 2023 1:00 PM
Exit mobile version