देवेंद्र फडणवीसांनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

‘हिंदू गर्जनेचा निनाद आसमंती बुलंद होत राहो’ असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आज नागपूरमध्ये गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त स्वागत यात्रा आयोजित करण्यात आली यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हजेरी लावली

First Published on: March 22, 2023 11:28 AM
Exit mobile version