राहुल गांधींच्या फोटोला सत्ताधाऱ्यांने मारले जोडे, पाहा काय घडलं?

काँग्रेस खासदार राहुल गांधींविरोधात विधिमंडळाच्या पायऱ्यांबाहेर सत्ताधाऱ्यांनी जोडे मारो आंदोलन केले. याविरोधात महाविकास आघाडीतील आमदारांनी सभागृहात निषेध व्यक्त केला, यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत विरोधकांना खडेबोल सुनावले. नेमकं काय घडलं? पाहा

First Published on: March 23, 2023 3:37 PM
Exit mobile version