देवेंद्र फडणवीसांची शिवानी वडेट्टीवारांवर टीका

सावरकरांनी बलात्काराला विरोधकांविरुद्ध राजकीय हत्यार म्हणून वापरण्याचा आदेश दिला, ते बलात्कार हे राजकीय हत्यार आहे असे वक्तव्य माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी केल्याने एकच खळबळ उडाली यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले

First Published on: April 15, 2023 12:54 PM
Exit mobile version