फडणवीसांसाठी देवयानी फरांदे यांनी सभागृहात सादर केली कविता

“देवेंद्रजींच्या शरीरावर बोलण्याआधी वाटली नाही का लाज ?” अशा आशयाची कविता भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी सभागृहात वाचून दाखवली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शरिरयष्ठीवरून केलेल्या वक्तव्यानंतर देवयानी फरांदे यांनी कवितेच्या माध्यमातून ठाकरेंवर टीका केली आहे

First Published on: January 1, 2023 12:53 PM
Exit mobile version