कंगना रनौतच्या ‘धाकड’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज

अभिनेत्री कंगना रनौतचा ‘धाकड’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सिनेमाच्या नावाप्रमाणेच कंगनाचा धाकड अंदाज दिसून येत आहे. लवकरच सिनेमा थिएटर्समध्ये दाखल होणार आहे.

First Published on: April 30, 2022 6:44 PM
Exit mobile version