मुंडे बहीण-भावातील राजकारणात वार- पलटवार

परळीचे आमदार धनंजय मुंडे आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्यातील संघर्ष महाराष्ट्राला नवा राहीला नाहीये. सभेच्या माध्यमातून किंवा माध्यमांशी संवाद साधताना दोघेही एकमेकांवर कुरघोडी करतात. मात्र धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंना ओपन चॅलेंज दिलंय यामुळे मुंडे बहीण भावात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगतेय

First Published on: March 12, 2023 4:57 PM
Exit mobile version