चाहत्यांनी तिच्या या रील वरती केल्या निगेटिव्ह कमेंट

झी मराठी वरील तुझ्यात जीव रंगला मालिकेतील वाहिनीसाहेब हे पात्र साकारणारी अभिनेत्री धनश्री काडगावकर ने सोशलं मीडिया वर एका इंग्लिश गाण्यावर रील टाकलाय. हा तिचा रील तिच्या चाहत्यांना फार आवडलेला दिसत नाहीये . तिच्या चाहत्यांनी तिच्या रील वरती निगेटिव्ह कमेंट केल्या आहेत तर काही चाहत्यांनी तिच कौतुक देखील केलय .

First Published on: January 10, 2022 6:43 PM
Exit mobile version