धनगर समाज आरक्षणासाठी आक्रमक; मंत्रालयासमोर मेंढ्या सोडण्याचा प्रयत्न

धनगर समाज आरक्षणाच्या मागणीवरुन आक्रमक झाला आहे. धनगर समाजाने मंत्रालयासमोर मेंढ्या सोडण्याचा प्रयत्न केला. मात्र मेंढ्या भरलेला टेम्पो पोलिसांनी मंत्रालयासमोर अडवला…

First Published on: February 27, 2019 3:49 PM
Exit mobile version