धोनी का पिक्चर अभी भी बाकी..

धोनीच्या चाहत्यांसाठी खूषखबर आहे. लवकरच धोनी द अनटोल्ड स्टोरीचा सिक्वेलचं चित्रीकरण सुरु करण्यात येणार आहे. यामध्येदेखील सुशांत सिंह राजपूतच भूमिका साकारणार असल्याची शक्यता आहे.

First Published on: July 4, 2018 7:21 PM
Exit mobile version