संथपणे जळणाऱ्या धुणीने घेतला पेट

जगभरात कोरोनाने हाहाकार उडवला आहे. लाखो लोकांचा यात मृत्यू झाला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. पण अजून कोणालाही यश मिळाले नाही. याचदरम्यान साईंच्या शिर्डीतील द्वारकामाईत मंगळवारी मध्यरात्री ३ च्या सुमारास धुणी अचानक धगधगत असल्याचा व्हॉट्सअप व्हिडिओ व्हायरल झाला आहे. साईंनीच कोरोनाची नकारात्मकता घालवण्यासाठी हा चमत्कार केल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.

First Published on: April 22, 2020 6:06 PM
Exit mobile version