करोनाचा संसर्ग प्राण्यांना होतो का….

जगभरात करोनाचे थैमान सुरू आहे. यात हजारो नागरिकांचा बळी गेला आहे. पण हाँगकाँग वगळता कुठेही करोनामुळे प्राण्याचा मृत्यू झाल्याचे ऐकले नाही. मात्र तज्ज्ञाच्या मते कुत्रा हा करोनाचा वाहक असू शकतो. पण त्याला करोनाची लागण मात्र होऊ शकत नाही. यामुळे पुढील अनर्थ टाळण्यासाठी कुत्रा किंवा इतर पाळीव प्राण्यांची काळजी घेणे गरजेचे आहे.

First Published on: March 27, 2020 12:33 PM
Exit mobile version