देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची प्रतिक्रिया

विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यांनी प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर उद्या उत्तर देईन असं सांगितलं.

First Published on: March 8, 2022 9:45 PM
Exit mobile version