नाशिकमध्ये उमेदवाराने शेवटच्या तासात जमा केली चिल्लर | दिंडोरी लोकसभा मतदारसंघ

दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी, शेवटच्या तासाला एका उमेदवाराने दहा हजारांची चिल्लर आणली. यामुळे निवडणूक अधिकाऱ्याची मात्र चांगलीच दमछाक झाली.

First Published on: April 9, 2019 7:49 PM
Exit mobile version