दिपाली सय्यद यांच अमृता फडणवीस यांना खोचक सवाल

राज्याचे विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ट्विटच्या माध्यमातून निशाणा साधला होता. ‘ऐ भोगी कुछ तो सिख हमारे योगी से’ अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं होत या ट्विटला आता शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

First Published on: April 30, 2022 4:37 PM
Exit mobile version