नारायण राणे- नितेश राणे चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिशा सालियनवर लैंगिक अत्याचार करून हत्या झाली आहे. ती गरोदरही होती, असा दावा केला होता. त्यावर सालियन कुटुंबीयांनी आक्षेप घेत पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, शनिवारी नारायण राणे आणि नितेश राणे मालवणी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी पोहोचले.

First Published on: March 5, 2022 2:25 PM
Exit mobile version