दिव्यांकाचा बाईक चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल

अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने नुकतीच एक नवीन बाईक खरेदी केली आहे आणि ती चालवतानाचा व्हिडिओ तिने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तिने पोस्ट शेअर करत म्हंटलं की, “गेल्या काही दिवसांपासून मी आनंदाने वावरत आहे आणि त्याचे कारण म्हणजे मी स्वतःला भेट दिलेले हे नवीन बाळ आहे. तसेच मोठी स्वप्ने पाहणे आणि ते साध्य करणे यासारखे रोमांचकारी काहीही नाही.

First Published on: March 12, 2023 6:21 PM
Exit mobile version