जाणून घ्या धनोत्रयोदशीचा शुभ मुहूर्त

दिवाळीची सुरुवात धनोत्रयोदशीने होते. यंदा धनोत्रयोदशी हा सण 2 नोव्हेंबर रोजी आला आहे. या दिवशी लक्ष्मीमातेला प्रसन्न करण्यासाठी पूजा अर्चना केली जाते. तसेच या खास दिवशी कुबेराची देखील पूजा केली जाते. कुबेराला धनाची देवता म्हणून संबोधले जाते.

First Published on: November 2, 2021 8:03 PM
Exit mobile version