डीजे बंद: कोर्टाच्या निर्णयाचा मुंबईने राखला मान

गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत डीजे आणि डॉल्बीला हायकोर्टाने बंदी घातली आहे. पुणे, नाशिक, कोल्हापूर येथील गणेश मंडळांनी कोर्टाचा निर्णय धुडकावून लावत डीजेचा आवाज वाढवला असला तरी मुंबईत मात्र अनेक मंडळांनी पारंपरिक वाद्य वाजवून गणरायाला निरोप दिला…

First Published on: September 23, 2018 8:45 PM
Exit mobile version