मुंबईत रेड झोन असल्यामुळे लॉकडाऊन शिथील करु नका

मुंबईत लोकल रेल्वे सेवा करू नये. मुंबई आणि परिसर  रेड झोन आहे. लोकल सेवा सुरू केल्यास मुंबईत गर्दी रोखता येणार नाही, त्यातून कोरोनाच्या प्रदूर्भावाचा धोका वाढेल. त्यामुळे जरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे मागणी केली, असली तरी केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाने रेल्वे लोकल सेवा सुरू करण्यास परवानगी देऊ नये, अशी आपली मागणी असल्याचे रिब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली आहे.

First Published on: May 12, 2020 11:31 PM
Exit mobile version