रणवीरच्या अजीब ड्रेसची किंमत माहीत आहे का?

रणवीर सिंह आपल्या अभिनयासाठी तर चर्चेत असतोच. पण दुसरं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे रणवीर घालत असलेले कपडे. रणवीर नेहमीच अजीब कपड्यांमध्ये दिसतो आणि ते कपडे व्यवस्थितपणे कॅरीही करतो. मात्र असे विचित्र दिसणाऱ्या कपड्यांची किंमत ऐकून तुम्ही तोंडात बोटंच घालाल. हे कपडे ब्रँडेड असून याची किंमत लाखांच्या घरात असते. जाणून घेऊया याविषयी.
First Published on: October 9, 2018 5:47 PM
Exit mobile version