करोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या डॉक्टरलाही लागण?

रत्नागिरीत करोना रुग्णाची तपासणी करणाऱ्या डॉक्टरलाच करोनाची लक्षणे दिसून आली आहेत. जिल्हा शासकीय हॉस्पिटलमध्ये ऑन ड्यूटी वैद्यकीय अधिकारी असणाऱ्या महिला डॉक्टरसोबत ही घटना घडली आहे. याविषयी जिल्हा शल्यचिकित्सकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. १७ मार्चला ही संपूर्ण घटना घडली आहे.

First Published on: March 20, 2020 5:28 PM
Exit mobile version