तगड्या स्टार कास्ट मध्ये रंगणार डॉक्टर डॉन

झी युवावर लवकरच डॉक्टर डॉन ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत रोहिणी हट्टंगडी, श्वेता शिंदे आणि देवदत्त नागे प्रमुख भूमिकेत आहेत. या मालिकेत एका डॉनची आगळीवेगळी लव्ह स्टोरी बघायला मिळेल.

First Published on: February 11, 2020 9:53 PM
Exit mobile version