ऐका! करोनाविरोधी लढणाऱ्या डॉक्टरांची छोटीसी बातं

सध्या देशभरात असंख्य डॉक्टर करोनाग्रस्त रूग्णांच्या सेवा करत आहेत. प्रत्येक रूग्णांला करोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या करोनाविरोधी लढणाऱ्या डॉक्टरांचा व्हीडिओ एक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडिओत हे डॉक्टर छोडो कल की बातें, कलकी बात पुरानी’ हे गाणं गाताना दिसत आहेत.

First Published on: March 27, 2020 10:06 AM
Exit mobile version