अहमदाबादमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं UNCUT भाषण!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यादरम्यान या दोघांनी अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर भाषण केलं. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीयांच्या अनेक गुणधर्मांचा उल्लेख केला. शिवाय, अमेरिकेला भारताचा अभिमान असल्याचं देखील सांगितलं.

First Published on: February 24, 2020 4:37 PM
Exit mobile version