कोविडच्या दुसऱ्या लाटेत RBIचा महत्त्वाचा निर्णय

कोविडच्या दुसऱ्या लाटेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ग्राहकांचा विचार करून हे निर्णय घेण्यात आले आहेत. यापैकी एक म्हणजे KYC चा आहे. केवायसीची पूर्तता केली नाही म्हणून ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत कोणतेही खाते स्थगित करू नका, असे निर्देश रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना दिले आहेत. ऑनलाईन पद्धतीने केवायसी पूर्ततेला प्राधान्य द्या, असेही बँकेने म्हटले आहे.

First Published on: May 6, 2021 2:48 PM
Exit mobile version