संचार पाव, लसूणी पाव, पाव सँडविच आणि बरचं काही

डीपीजची पाव भाजी खूपच फेमस आहे. पण, यासोबतच मसाला पाव आणि सोबत फ्रुट बियर कधी टेस्ट केली आहे का? केली नसेल तर एकदा नक्की ट्राय करा.
– मसाला पाव
– संचार पाव
– लसूणी पाव
– पाव सँडविच
– फ्रूट बियर

First Published on: November 1, 2020 7:08 PM
Exit mobile version