वेगाने माहिती देणार पोर्टल म्हणजे ‘माय महानगर’

‘माय महानगर’ या वेबपोर्टलला आता तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. ‘माय महानगर’चे आता चौथ्या वर्षात पदार्पण होत असून हे वेब पोर्टल म्हणजे अतिशय वेगाने बातमी देणार पोर्टल आहे. दिल्लीत बसून देखील माझ्या मतदार संघात काय घडत ते माझ्यापर्यंत तात्काळ वेगाने माहिती देणार पोर्टल म्हणजे ‘माय महानगर’.

First Published on: June 19, 2021 11:09 AM
Exit mobile version