काळी राणी बद्दल डॉ. गिरीश ओक यांनी केला खुलासा

मराठी रंगभूमीवर काळी राणी हे नवं थ्रिलर नाटक नुकतच आलेलं आहे. रत्नाकर मतकरींचं 90 व नाटक आणि विजय केंद्रे यांनी दिग्दर्शित केलेलं हे शंभरावे नाटक. या नाटकातील आपल्या भूमिकेविषयी अभिनेते डॉ. गिरीश ओक यांनी आपलं महानगर- माय महानगर सोबत साधलेला हा संवाद.

First Published on: December 11, 2022 3:43 PM
Exit mobile version