नरेंद्र-देवेंद्रच्या आशीर्वादाने गोव्यात डॅा. सावंतांचं मी पुन्हा येईन!

गोव्यात दणदणीत विजय मिळवणाऱ्या भाजपने डॅा. प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्रीपदी पुन्हा संधी दिली आहे. मुख्यमंत्री पदासाठी त्यांच्या नावाचा प्रस्ताव त्यांचे मुख्यमंत्रीपदाचे स्पर्धक विश्वजित राणे यांनीच ठेवलाय. डॅा. सावंतांच्या पुन्हा येण्याने महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचं राजकीय वजन मात्र विलक्षण वाढलंय.

First Published on: March 21, 2022 9:01 PM
Exit mobile version