डेल्टाक्रॉन नव्हे, तर ‘या’ व्हेरिएंटमुळे येईल तिसरी लाट – डॉ. रवी गोडसे

जगातील काही देशांमध्ये कोरोना नियंत्रणात आला आहे. मात्र काही देशांमध्ये ओमिक्रॉनच्या सब व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. यादरम्यान चौथ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत डॉ. रवी गोडसे काय म्हणाले? पाहा

First Published on: March 24, 2022 6:05 PM
Exit mobile version