२ ऑक्टोबरपर्यंत देश मास्कमुक्त होईल – डॉ. रवि गोडसे

कोरोनाची दुसरी लाट मंदावली असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच सध्या डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण वाढताना दिसत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अमेरिकेतील डॉ. रवि गोडसे यांच्यासोबत केलेली बातचित.

First Published on: July 7, 2021 1:27 PM
Exit mobile version