महामारी संपवण्यासाठी ओमिक्रॉन ही गुडन्यूज?

जगभरात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनने पाय पसरायला सुरुवात केली आहे. माहितीनुसार, आतापर्यंत ३० हून अधिक देशांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंट पसरला आहे. ओमिक्रॉन हे ख्रिसमस गिफ्ट असल्याचे मत वैज्ञानिकांनी म्हटले आहे. असे का म्हटले आहे? याबाबत डॉ. संग्राम पाटील यांनी सांगितले

First Published on: December 5, 2021 3:55 PM
Exit mobile version