डॉ. तात्याराव लहाने यांच्या डॉक्टर्स दिनानिमित्त शुभेच्छा

ज्येष्ठ नेत्र शल्यचिकित्सक डॉ. तात्याराव लहाने यांनी १ जुलै डॉक्टर्स डे निमित्ताने सर्व डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच रुग्ण हा डॉक्टरांचा आत्मा असून त्याची सेवा करण्याचे व्रत डॉक्टरांनी घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिवाय कोरोनाच्या संकटात डॉक्टर्स आणि पोलिसांवर मानसिक ताण येत असून तो दूर करण्याचा प्रयत्न करायला हवा, असेही त्यांनी म्हटले आहे.

First Published on: July 1, 2020 12:03 PM
Exit mobile version