महापालिकेकडून गटारांची सफाई

महापालिकेकडून मल: निसारण वाहिन्यांच्या स्वच्छतेसाठी मशीनचा वापर करून सफाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. नालेसफाई न झाल्यामुळे पावसाळ्यात मुंबईची मुंबई होते. पण आता पावसाचा जोर कमी झाल्याने उशिरा का होईना पालिकेच्या कर्मचार्यांना जाग आल्याचं या व्हीडिओत पाहायला मिळत आहे.

First Published on: July 15, 2019 10:24 PM
Exit mobile version