नद्यावरील कचरा साफ करणारा आगळावेगळा ड्रोन

या विशेष ड्रोन बोटीच्या सहाय्याने नदी किंवा नाल्यावरती तरंगत असलेले प्लास्टिक  आणि इतर कचरा गोळा केला जाईल. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ड्रोन बोटला ग्रीन सिग्नल दिल्यास ती राज्यभर राबवली जाणार आहे.

First Published on: September 25, 2018 5:53 PM
Exit mobile version