बॉटल क्रश करा, १ रुपया मिळवा! मरेची ऑफर!

प्लास्टिक बंदीवर रेल्वे प्रशासनाकडून मुंबईतल्या विविध रेल्वे स्थानकांवर बॉटल क्रशर मशिन बसवण्यात आल्या आहेत.

First Published on: June 24, 2018 7:11 PM
Exit mobile version