Viral Video:पुण्यात मद्यधुंद तरुणीचा भररस्त्यात योगा

‘पुणे तिथे काय उणे’, असं उगाच म्हटलं जात नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मद्यधुंद अवस्थेत तरुणी भर रस्त्यात धिंगाणा घालत आहे. नुसता धिंगाणाच घातला नाही तर रस्त्यावर वाहतूक सुरू असताना लोटांगण आणि योगाही करत आहे.

First Published on: August 4, 2021 2:07 PM
Exit mobile version