लॉकडाऊनमध्ये ग्राहकांच्या सिलेंडरसाठी रांगा

करोनावर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. या लॉक डाऊनच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. मात्र असं स्पष्ट सांगूनही लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी सकाळी ग्राहकांनी भाजी मंडईत गर्दी केली. तर अनेकांनी सिलेंडर घेण्यासाठी रांग लावली.

First Published on: March 25, 2020 10:58 AM
Exit mobile version