कर्जमुक्ती झालेल्या शेतकऱ्याचं अजितदादांना आमंत्रण!

राज्यात शेतकरी कर्जमाफीसंदर्भातली पहिली यादी जाहीर करण्यात आली असून इतरही याद्यांवर काम सुरू आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना दिली. मात्र, त्यासोबतच त्यांना भेटलेल्या कर्जमाफी झालेल्या एका शेतकऱ्याचा किस्सा देखील त्यांनी सांगितला.

First Published on: February 25, 2020 2:41 PM
Exit mobile version