ई पासपोर्टमुळे प्रवाशांना काय सुविधा मिळणार तसेच याचा फायदा काय ?

केंद्र सरकारने नुकतचं ई पासपोर्टची घोषणा केली आहे. डिजिटल इंडिया तयार करण्याच्या हेतून केंद्र सरकारने ई पासपोर्टची ही नवी योजना यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केली आहे. दरम्यान ई पासपोर्ट म्हणजे काय ? हे कशा प्रकारे तयार केलं जातं ही सर्व माहिती जाणून घेऊयात

First Published on: February 6, 2022 2:47 PM
Exit mobile version