बाहेरच्या हवेपेक्षा घरातील प्रदूषण अधिक घातक?

घराबाहेर असणाऱ्या प्रदूषित हवेप्रमाणेच घरातील प्रदूषण देखील व्यक्तीच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. प्रदूषणामुळे अस्थमा, हृदय रोग, श्वसनाचे आजार होत असतात, आणि या आजारापासून लांब राहायचे असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा

First Published on: December 9, 2020 3:39 PM
Exit mobile version