ईडीकडून मागील तीन महिन्यात 100 कोटी जप्त

महाराष्ट्रासह देशभरात अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीमार्फत सातत्याने धाडसत्र सुरु आहे. यात गेल्या तीन महिन्यात ईडीने देशातील विविध ठिकाणी केलेल्या छापेमारीत 100 कोटींची रोकड जप्त केली आहे. मात्र ईडीने केलेल्या कारवाईतील रोकड किंवा पैसे जातात कुठे असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. त्यामुळे या व्हिडीओतून हा पैसा नेमका जातो कुठे जाणून घेऊ…

ED, CBI, Jharkhand, Kolkata raids, Rs 100 cash seized, SSC scam, Jharkhand scam

First Published on: September 13, 2022 4:40 PM
Exit mobile version