आमदार, खासदारांनंतर शिंदेंचा मोर्चा शिवसेना नेत्यांकडे

शिवसेनेतील ज्येष्ठ नेते लीलाधार डाके, मनोहर जोशी , गजानन कीर्तिकर यांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेटी घेतल्यात. मात्र या भेटीमागचं नेमकं राजकारण काय?, आमदार, खासदारानंतर आता शिंदेंनी आपला मोर्चा सेनेतील ज्येष्ठ नेत्यांकडे का वळवलाय जाणून घेऊयात…

First Published on: July 29, 2022 1:37 PM
Exit mobile version