मुक्ताईनगरच्या ‘Chandrakant Patil’ यांनी केलेल्या आरोपावर ‘Eknath Khadase’ यांची जहरी टीका

जळगावमध्ये राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात नवा वाद पेटला आहे. एकनाथ खडसे यांनी जुन्या व्हायरल क्लिपचा प्रश्न उपस्थित केला आहे.मुक्ताईनगर तालुक्यातील सर्व दोन नंबरचे धंदे हे आमदारांच्या समर्थकांचेच आहेत. अशी जहरी टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे.

First Published on: December 26, 2021 12:09 PM
Exit mobile version